Pages

सोमवार, जून ०९, २०१४

Elephanta Caves (घारापुरीची लेणी) ची सफर !




















Elephanta Caves हे महाराष्ट्रातील मुंबईनजीकच्या घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. मुंबई मध्ये राहणाऱ्यांसाठी Elephanta Caves ला नक्की भेट द्यावी. एखाद्या सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत किंव्हा परिवारासोबत तुम्ही या बेटावर जाऊ शकता. जरी लेणी खूप आकर्षणीय नसेल, परंतु तरीही एक सफर म्हणून भेट देता येऊ शकते. लेण्यांची स्थिती खूप चांगली नाही. परंतु पाहू शकण्यासारखी आहेत. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला. परंतु तरीही लेण्यांची स्थिती पाहता, त्यांच्या संवर्धनासाठी विशेष असे योजना ASI घ्यावी असे वाटते.












अधिक माहिती साठी खालील लिंक वर जावे.

http://en.wikipedia.org/wiki/Elephanta_Caves

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80